अनायाची नवी इनिंग; क्रिकेटच्या मैदानावर कमबॅक…
भारतीय महिला क्रिकेट संघाच्या अलीकडच्या विश्वचषक विजयाने देशभरातील तरुण क्रिकेटपटूंना नवचैतन्य दिले आहे. त्याच पार्श्वभूमीवर माजी भारतीय क्रिकेटपटू(cricket) आणि प्रशिक्षक संजय बांगर यांची मुलगी अनाया बांगर पुन्हा एकदा चर्चेत आली…