सफारीदरम्यान गाडीतून सेल्फी घेत होती महिला; तेवढ्यात सिंहाने हात जबड्यात धरला अन्… भयावह Video Viral
सोशल मीडियावर रोज अनेक मजेशीर, चित्र-विचित्र व्हिडिओ पाहायला मिळतात. सध्या एक भयंकर व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जंगल सफारी करणं महिलेला (Woman)जीवघेणे ठरले असून एक धक्कादायक घटना घडली आहे.…