एकाच फोनमध्ये 2-3 WhatsApp अकाऊंट चालवता येणार?
WhatsApp आपल्या युजर्ससाठी सतत नवीन सुविधा आणत असून आता iPhone वापरकर्त्यांसाठी एक महत्त्वाचे फीचर उपलब्ध होणार आहे. एकाच फोनमध्ये दोन वेगवेगळे WhatsApp नंबर वापरणाऱ्यांसाठी हे फीचर(features) अतिशय उपयुक्त ठरणार आहे.…