वर्ल्डकप स्पर्धेचं वेळापत्रक आयसीसीने केलं जाहीर…
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेतर्फे जाहीर केलेल्या 2026 अंडर-19 मेन्स वनडे वर्ल्डकप स्पर्धेच्या वेळापत्रकानुसार, ही स्पर्धा 15 जानेवारीपासून सुरु होऊन 6 फेब्रुवारीपर्यंत (schedule)चालणार आहे. या स्पर्धेत एकूण 16 संघ सहभागी असतील आणि…