बस उशिरा? रद्द? विद्यार्थ्यांसाठी एसटीची खास हेल्पलाईन सुरू, तत्काळ करा फोन! अधिकाऱ्यांवर होणार कारवाई
शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना एसटी प्रवासातील अडचणी एका फोनद्वारे सोडवता याव्यात,(students)यासाठी राज्य परिवहन एसटी महामंडळाने स्वतंत्र हेल्पलाइन सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. महामंडळाने विद्यार्थ्यांसाठी हेल्पलाईन क्रमांक जाहीर केला आहे. हा क्रमांक बातमीत…