गणेशोत्सवात पावसाचा विघ्न! मुंबईत दुपारीच अंधार, राज्यभरात काय परिस्थिती?
मुंबई आणि महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाने (waterlogging)जनजीवन विस्कळीत केले आहे. मुंबईत अनेक भागांमध्ये पाणी साचले आहे तर नांदेड, वाशिम आणि अकोला जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीमुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. हवामान खात्याने…