IAS तुकाराम मुंडे अडचणीत? सत्ताधारी आमदारांनी सभागृहात उचललं निर्णायक पाऊल
वरिष्ठ सनदी अधिकारी तुकाराम मुंढे पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडताना दिसत आहेत.(Ruling)नागपूरमध्ये सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात भाजप आमदार कृष्णा खोपडे आणि प्रवीण दटके यांनी त्यांच्या विरोधात विशेष लक्षवेधी सूचना मांडत…