मुलांची सुरक्षा वाढणार! अॅपवर लवकरच येणार नवं फीचर, पालकांना मिळणार खास कंट्रोल
जगभरातील करोडो लोंक मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅपचा वापर करतात.(feature) याच करोडो यूजर्ससाठी कंपनी सतत नवीन फीचर्स आणि अपडेट्सची चाचणी करत असते. गेल्या काही दिवसांपासून कंपनी एकामागे एक असे अनेक नवीन फीचर्स…