भात फ्रिजमध्ये ठेवला तर त्याचा आरोग्यावर काय परिणाम होतो?
आजकाल अनेक घरांमध्ये वेळ वाचवण्यासाठी भात चावल जास्त शिजवून उरलेला (health) भात फ्रिजमध्ये ठेवण्याची सवय असते. मात्र “फ्रिजमधील भात खाल्ला पाहिजे की नाही?” आणि “तो आरोग्यासाठी सुरक्षित आहे का?” असे…