पेट घेताच आगीचा गोळा बनली कार, 1 किलोमीटरपर्यंत जळती कार चालवत राहिला ड्रायव्हर… घटनेचा थरारक Video Viral
सोशल मिडियावर सध्या एका कार अपघाताचा व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे. व्हिडिओ(video) देहरादूनचा असून यातील दृश्यांनी आता सर्वांनाच हादरवून सोडले आहे. देहरादूनमधील कलसी-चक्रता रस्त्यावर जाजरेडपासून सुमारे एक किलोमीटर अंतरावर एका…