भारत व रशिया चा निर्धार…..ट्रम्प यांना सूचक इशारा!
कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी युक्रेनशी युद्ध सुरू केल्यानंतर रशियाचे अध्यक्षब्लादिमीर पुतीन(warning) हे प्रथमच दोन दिवसाच्या भारत दौऱ्यावर आले होते. अमेरिकेसह अनेक देशांचे लक्ष पुतीन आणि नरेंद्र मोदीयांच्या भेटीकडे आणि ते करणार असलेल्या…