इचलकरंजी महापालिकेची पहिली निवडणूक: ‘पहिला’ मान मिळवण्यासाठी राजकीय रणधुमाळी
नव्याने स्थापन झालेल्या इचलकरंजी महापालिकेची पहिली सार्वत्रिक निवडणूक होत आहे.(battle)त्यामुळे महापालिकेवर सत्ता मिळण्यासाठी आणि आपल्या पक्षाचा पहिला महापौर करण्यासाठी मोठी राजकीय चुरस पाहावयास मिळणार आहे.यामध्ये सध्या मजबूत स्थितीत दिसत असलेल्या…