‘ही क्रीम लाव, गोरी होशील’, फसवणूक करणाऱ्या पतीने पत्नीला जिवंत जाळले
राजस्थानमधील या भयानक घटनेत न्यायालयाने आरोपीला मृत्युदंडाची शिक्षा सुनावली आहे. एका पुरूषाने (husband)आपल्या पत्नीला जिवंत जाळले कारण तिचा रंग काळवंडला होता.‘अशी क्रूर घटना पुन्हा घडू नये म्हणून फक्त एकच पर्याय…