काल स्त्रियांची खरेदी विक्रीआज गर्भातल्या बाळाची!पूर्वार्ध
कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी मध्ययुगीन काळात अनेक देशांमध्ये गुलामगिरी व्यवस्था होती. घर कामासाठी, (selling)शारीरिक सुखासाठी, स्त्रियांचा बाजार भरायचा. लिलाव पद्धतीने त्यांची विक्री व्हायची. स्त्रियांची गुलामगिरी अर्थात खरेदी विक्री उत्तर भारतातील उत्तर भारतातील…