SBI मध्ये जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹४१,८२६ चं फिक्स व्याज
देशातील सर्वात मोठी सार्वजनिक बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI), आपल्या ग्राहकांना एफडी खात्यांवर आकर्षक व्याजदर देत आहे. आरबीआयच्या रेपो दर कपातीमुळे अनेक बँकांनी त्यांच्या एफडी व्याजदरात(interest) कपात केली असली…