रोमँटिक फोटोसाठी हार्दिक पंड्याची नवी शक्कल! महिका शर्माला मांडीवर घेत केला किस
भारतीय क्रिकेटपटू हार्दिक पंड्या नेहमीच त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे अनेकदा चर्चेत येत असतो. आता पुनः एकदा तो मॉडेल महिका शर्मासोबतच्या त्याच्या नात्याची पुष्टी केल्यापासून, तो सोशल मीडियावर तिच्याशी संबंधित अनेक पोस्ट…