शहराचा “बोन्साय “कुणी केला?जाब विचारण्याची संधी!
कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी कोल्हापूर महापालिकेच्यासार्वत्रिक निवडणुकीची सध्या रणधुमाळी सुरू आहे.(opportunity)प्रत्येक उमेदवार प्रभागाच्या विकासासाठी निवडणुकीच्या आखाड्यात उतरला आहे. महाविकास आघाडी , महायुती मधील घटक पक्षांनीस्वतंत्र किंवा एकत्रित जाहीरनामा अद्याप प्रसिद्ध केलेला नाही.…