Author: smartichi

 विलीनीकरणानंतर राष्ट्रवादीची धुरा अजितदादांकडे, शशिकांत शिंदे यांचा मोठा गौप्यस्फोट, लेखातून केला तो मोठा खुलासा

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पुन्हा एकदा विलीनीकरणाच्या चर्चांना उधाण आले (developments) असून पक्षातील वरिष्ठ नेत्यांच्या विधानांमुळे राजकीय वर्तुळात नव्या घडामोडींना वेग आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी…

काय! राजपाल यादवला मदतीचे पैसे मिळालेच नाहीत? फक्त घोषणांचा पाऊस? भावाचा धक्कादायक दावा

बॉलिवूड अभिनेता राजपाल यादव सध्या चेक बाऊन्स प्रकरणामुळे अडचणीत (cheque bounce) सापडला असून येत्या सोमवारी, 16 जानेवारी रोजी या प्रकरणी पुढील सुनावणी होणार आहे. 5 फेब्रुवारी रोजी त्याने तिहार तुरुंग…

धडाम् ! चांदी हजारोंनी स्वस्त, सोन्याने तर आता… चेक करा आजचे भाव

आधी धाडकन उसली, गाठली ऑल टाईम हाय प्राईस आणि मग तेवढ्याच (silver) वेगाने खाली घसरण.. सोनं-चांदीच्या किमतींमध्ये सध्या एवढे चढउार पहायला मिळत आहे की गुंतवणूकदार आणि खरेदी करणारे ग्राहक, दोघेही…

येत्या काही तासांत वातावरणात मोठा बदल, या जिल्ह्यात पावसाचं संकट..

फेब्रुवारीची सुरुवात होताच राज्यात उन्हाचा कडाका वाढल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. (summer) सकाळच्या वेळेत किंचित गारवा जाणवत असला तरी दुपारपर्यंत सूर्य डोक्यावर येताच तापमान झपाट्याने वाढताना दिसत आहे. अजून अधिकृत…

चिकन, मटण वा बीफ, दुबईत सर्वात जास्त फेमस काय ? वाचून आश्चर्य वाटेल…

Dubai हे शहर केवळ उंचच उंच इमारती, आलिशान (Dubai) जीवनशैली आणि सोन्याच्या बाजारासाठीच प्रसिद्ध राहिलेले नाही, तर आता ते जगभरातील खाद्यप्रेमींसाठीही मोठे आकर्षण ठरत आहे. पर्यटनासोबतच येथे फूड टुरिझम झपाट्याने…

लेकीची बारावीची परीक्षा, वडिलांनी बाईक काढली अन् तेवढ्यात एक चूक महाराष्ट्र हळहळला

नागपूर जिल्ह्यातील मोहपा रोडवर झालेल्या भीषण अपघातात बारावीची परीक्षा (horrific accident) देण्यासाठी निघालेली विद्यार्थिनी आणि तिच्या वडिलांचा मृत्यू झाला आहे. संतप्त जमावाने ट्रक पेटवून दिल्याने परिसरात तणाव निर्माण झाला आहे.लेकीची…

महाशिवरात्रीला काय करावे आणि काय करू नये?

हिंदू धर्मातील सर्वात पवित्र आणि आध्यात्मिक महत्त्व असलेल्या सणांपैकी एक म्हणजे (festival) महाशिवरात्री. दरवर्षी फाल्गुन महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला हा सण साजरा केला जातो. यंदा हा पवित्र दिवस रविवार,…

संगीत क्षेत्रात सुवर्णसंधी, दिलेलं वचन विसरू नका; अन्यथा जोडीदाराचा राग ओढवेल – आज या राशींसाठी खास संकेत!

ज्योतिषशास्त्रानुसार ग्रह-नक्षत्रांच्या बदलत्या स्थितीचा मानवी जीवनावर सूक्ष्म परिणाम होत असतो. (planets) दैनंदिन राशीभविष्य हे त्या ग्रहस्थितीचे विश्लेषण करून तयार केले जाते. पंचांग, तिथी, वार आणि नक्षत्रांचा विचार करून प्रत्येक राशीसाठी…

भारत-पाकिस्तान सामन्यात किती कोटींची उलाढाल होते, आकडा वाचून थक्क होऊन जाल!

यंदाच्या टी-20 विश्वचषकात भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना पुन्हा एकदा (T20 World Cup) रंगणार असल्याने क्रिकेटविश्वात प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. काही दिवसांपूर्वी या सामन्याबाबत अनिश्चितता होती. मात्र आयसीसी, यजमान…

सद्गुरू यांच्या 33 व्या महाशिवरात्री सोहळ्याला राजनाथ सिंह प्रमुख पाहुणे, मुख्यमंत्री फडणवीसही राहणार उपस्थित!

आध्यात्मिक गुरु जग्गी वासुदेव अर्थात सद्गुरु यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षी साजरा होणारा (spiritual) महाशिवरात्री महोत्सव यंदा १५ फेब्रुवारी २०२६ रोजी कोयंबतूर येथील ईशा योग केंद्रात भव्य स्वरूपात आयोजित करण्यात आला आहे.…