दहावी-बारावीच्या परीक्षांच्या महिनाभरआधी नवा वाद, परीक्षा केंद्रांनी बोर्डाकडे केली ‘अशी’ मागणी
फेब्रुवारी-मार्च 2026 मध्ये होणाऱ्या दहावी आणि बारावीच्या शालांत (exams)परीक्षांसाठी सर्व परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र, या निर्णयासाठी कोणताही निधी उपलब्ध करून दिलेला नसल्याने शिक्षण संस्थांमध्ये…