सोनाक्षी सिन्हा हिचे प्रेग्नंसीबद्दल अत्यंत मोठे विधान, थेट म्हणाली, हा मी प्रेग्नंट..
बॉलिवूड अभिनेत्री(actress) सोनाक्षी सिन्हा पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहे. जहीर इक्बालसोबत विवाह केल्यापासून तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सतत चर्चा रंगत असून तिला ट्रोलिंगलाही सामोरे जावे लागले आहे. काही काळापूर्वीच सोनाक्षीच्या…