शेतकऱ्यांना बजेटमध्ये लॉटरी लागणार का? महत्वाची माहिती समोर
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन 1 फेब्रुवारी रोजी 2026-27 सालाचा (budget)अर्थसंकल्प सादर करणार आहेत. त्यामुळे यंदा शेतकऱ्यांसाठी कोणत्या नव्या घोषणा होतील, याकडे देशभरातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. विशेषतः पीएम शेतकरी सन्मान…