लाल की केशरी? कोणत्या रंगाचा गाजर शरीरासाठी फायदेशीर?
हिवाळ्यात गाजर जास्त प्रमाणात बाजारात उपलब्ध असतात.(carrot)हिवाळ्यात लोक गाजराचा रस, गाजराचा हलवा आणि गाजर सॅलड सारख्या पदार्थांचा आस्वाद घेतात. याशिवाय, गाजरांचा वापर विविध मिष्टान्न बनवण्यासाठी देखील केला जातो. गाजर आरोग्यासाठी…