EV स्टॉक सुसाट! अवघ्या 6 महिन्यात तुफान परतावा, झटक्यात गरिबी दूर
या ईलेक्ट्रिक व्हेईकल कंपनीच्या स्टॉकने सोमवारी मोठी झेप घेतली.(returns) 1,621.50 कोटींचे मार्केट कॅप असलेली स्मॉल कॅप कंपनी ए-1 लिमिटेडचा स्टॉक पाच टक्क्यांनी वधारला. या कंपनीची उपकंपनी इलेक्ट्रिक मोबिलिटी A-1 Sureja…