बिग बॉसमधील तानिया मित्तलने दाखवले ते गाव जिथे झाला होता रावणाचा जन्म;
ग्रेटर नोएडातील बिसरख गावात दशहरा वेगळ्या रीतीने (village)साजरा होतो. येथे ना रामलीला होते, ना रावण दहन. उलट गावकरी रावणाच्या आत्मशांतीसाठी प्रार्थना करतात आणि शिवलिंग मंदिरात पूजा करतात. देशभरात दशहरा हा…