२९ महापालिकांचा निकाल लागला, आता महापौरपदासाठी आरक्षण सोडत कधी? तारीख आली समोर
मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर आणि कोल्हापूरसह राज्यातील २९ महानगर पालिकांचे(declared)निकाल शुक्रवारी जाहीर झाले. आता सर्वांना उत्सुकता लागली आहे म्हणजे महापौर कोण होणार आहे. आरक्षण सोडत निघाल्यानंतरच महापौर पदाचा चेहरा ठरणार…