मसाज बुकिंग रद्द केल्याने थेरपिस्टने महिलेची मारहाण, अर्बन कंपनीचा धक्कादायक प्रकार कॅमेऱ्यात कैद
मुंबईतील वडाळा परिसरातील एका धक्कादायक घटनेने सोशल मीडियावर (booking) खळबळ उडाली आहे. अर्बन कंपनी अॅपद्वारे नियुक्त केलेल्या एका महिला मसाज थेरपिस्टवर बुकिंग रद्द झाल्यानंतर एका ग्राहकावर हल्ला केल्याचा आरोप आहे.…