नसांमधील चिकटलेला पिवळा कचरा फेकेल बाहेर, हार्ट अटॅकपासून वाचवतील 6 उपाय
तुम्हाला माहिती आहे का एखाद्याला हृदयविकाराचा(heart attack) झटका का येतो? याचे कारण हृदयाकडे जाणाऱ्या नसांमध्ये अडथळा आहे. जेव्हा हृदयाकडे रक्त वाहून नेणाऱ्या या नसांमध्ये घाण जमा होते तेव्हा रक्तपुरवठा थांबतो…