“आजचं राजकारण किळसवाणं आणि घृणास्पद”, रोहित पवारांची पोस्ट तुफान चर्चेत
अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर राज्यातील राजकारण अधिकच तापले आहे.(disgusting) त्यांच्या जाण्याला आठवडाही उलटलेला नसताना राष्ट्रवादी काँग्रेस च्या दोन्ही गटांच्या विलिनीकरणावर चर्चा सुरू झाल्याने वातावरण संवेदनशील बनले आहे. या पार्श्वभूमीवर…