फायनल! स्मृती मानधना की जेमिमाह रोड्रिग्स, कोण उचलणार विजेतेपदाची ट्रॉफी?
रॉयल चॅलेंजर्स बंगळूर व दिल्ली कॅपिटल्स (championship) यांच्यामध्ये आज ता. ५ वूमन्स प्रीमियर लीग या क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना रंगणार आहे. बंगळूरच्या संघाने २०२४मध्ये या स्पर्धेच्या जेतेपदावर मोहर उमटवली होती.…