मुंबई हादरली; हायड्रोजन फुग्यांचा स्फोट, 3 जण गंभीर भाजले – धक्कादायक VIDEO समोर
मुंबईतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. (hydrogen) गोरेगाव (पश्चिम) येथील पेट्रोल पंपासमोर असलेल्या अनमोल टॉवर या इमारतीच्या लिफ्टमध्ये हायड्रोजन गॅसने भरलेल्या फुग्यांचा भीषण स्फोट झाला. या स्फोटामध्ये 3 जण…