मी लग्न करेन तर फक्त जीजूबरोबरच…मेहुणी पेटली जिद्दीवर….
मेहुणी(sister-in-law) आणि जीजूचं हे नातं प्रेमळ आणि मैत्रीपूर्ण असतं. हे नातं अनेकदा थट्टामस्करीने भरलेले असते. पण यूपीतील अमरोहा येथून एक विचित्र प्रकरण समोर आलं आहे. मेहुणीचं तिच्या मेहुण्यावरच प्रेम जडलं.…