रश्मिका मंदाना-विजय देवरकोंडा यांच्या उदयपूरमधील लग्नाच्या हॉटेलचे एका रात्रीचे भाडे किती? किंमत ऐकून…
राजस्थानातील उदयपूर शहर पुन्हा एकदा ग्लॅमर आणि राजेशाही थाटाच्या (glamour) चर्चेत आले आहे. दक्षिण चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री रश्मिका मंदाना आणि अभिनेता विजय देवरकोंडा लवकरच विवाहबंधनात अडकणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.…