”तू जिथे भेटशील तिथे चप्पलने मारेन टकल्या”, ‘या’ दिग्दर्शकावर भडकली राखी सावंत…
‘ड्रामा क्वीन’ (Drama Queen)राखी सावंतने सलमान खानला पुन्हा एकदा समर्थन दिले आहे. यावेळी तिने अभिनव कश्यपवर टीका केली आहे, ज्याने काही दिवसांपूर्वी सलमान खानवर आरोप केले होते. “दबंग” च्या दिग्दर्शकाचे…