मुसळधार पावसाचा हवामान विभागाकडून इशारा…
हवामान खात्याने 3 आणि 4 सप्टेंबर रोजी जिल्ह्यातील काही भागात मुसळधार पावसाचा(rain) इशारा दिला आहे. विशेषतः नद्यांच्या किनाऱ्यावर राहणाऱ्या नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक…