महाराष्ट्रात पावसाचा इशारा; ‘या’ जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात पावसाने (Rain)पुन्हा हजेरी लावली आहे. मागील काही दिवसांपासून कोकणासह राज्यात अधूनमधून पावसाच्या सरी सुरू होत्या. आज मुंबईत वातावरण तुलनेने स्थिर असले तरी ठाणे, नवी मुंबई, पालघर तसेच…