निवडणुकीच्या घोषणेनंतर महायुतीत खळबळ; फडणवीसांचा थेट निर्णय जाहीर
राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील महापालिका निवडणुकांची घोषणा केली आहे.(announcement)या घोषणेनुसार राज्यात मुंबई, ठाणे, पुणे, छत्रपती संभाजीनगर यासह एकूण 29 महापालिकांची निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी 15 जानेवारी 2026 रोजी मतमोजणी…