आयुष्मान योजनेत ५ लाखांपर्यंत मोफत उपचार; वर्षातून किती वेळा घेता येतो लाभ?
केंद्र सरकारने आयुष्मान भारत योजना सुरु केली आहे. (launched)आयुष्मान भारत योजनेत नागरिकांना ५ लाखांपर्यंत मोफत उपचार दिले जातात. या योजनेमुळे कोट्यवधी नागरिकांना फायदा निळणार आहे. या योजनेत ज्यांच्याकडे आयुष्मान कार्ड…