करिश्मा कपूरच्या मुलांची फी दोन महिन्यांपासून थकली, थेट कोर्टात अर्ज, अमेरिकेतील विद्यापीठात..
दिवंगत उद्योजक संजय कपूर यांच्या अचानक निधनानंतर त्यांच्या 30 हजार कोटींच्या संपत्तीवरून निर्माण झालेला वाद दिवसेंदिवस चिघळत चालला आहे. मृत्यूपत्राशी छेडछाड केल्याचा गंभीर आरोप संजय कपूर यांच्या तिसऱ्या पत्नी प्रिया…