54 देशांची ऐतिहासिक एकजूट! भारताकडे नेतृत्वाची धुरा, अमेरिका-भारत कराराने चीनला धक्का
अमेरिका आणि भारतामध्ये एक मोठी ट्रेड डील झाली आहे, या ट्रेड डीलचा (deal) भरताला मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. दरम्यान अमेरिकेपूर्वी भारतानं युरोपियन यूनियन सोबत देखील एक ट्रेड डील केली…