दररोज गाजराचा ज्युस पिल्याने काय होते? खरंच वजन वाढते का
आजच्या धावपळीच्या जीवनशैलीमुळे लठ्ठपणा आणि इतर आजारांचा धोका वाढतो आहे. सातत्याने बसून काम करणे, ताण, तसेच अस्वास्थ्यकर आहारामुळे वजन वाढणे ही समस्या अनेकांमध्ये दिसून येत आहे. लोकांनी सकाळी फ्रुट्स, ज्यूस…