पोटात कुजलेल्या घाणीमुळे कायमच जडपणा जाणवतो? सकाळी उठल्यानंतर नियमित करा ‘या’ पदार्थांचे सेवन, शरीर राहील स्वच्छ
दैनंदिन आहारात सतत तिखट आणि तेलकट पदार्थांचे अतिसेवन केल्यामुळे(stomach)खाल्लेले अन्नपदार्थ व्यवस्थित पचन होत नाही. कायमच पचनाच्या समस्या उद्भवून ऍसिडिटी, पोटात जळजळ, गॅस, मळमळ, उलट्या, बद्धकोष्ठता इत्यादी अनेक लक्षणे दिसू लागतात.…