आता घरबसल्या करा लाडकी बहीण योजनेची ई- केवायसी
माझी लाडकी बहीण’ योजनेच्या ई-केवायसीबाबत गोंधळ निर्माण झाल्याने सांगलीसह संपूर्ण जिल्ह्यात महिलांची सेतू केंद्रांवर प्रचंड गर्दी होत आहे. “ई-केवायसी(e-KYC) न केल्यास पैसे मिळणार नाहीत” अशी अफवा पसरल्यानंतर अनेक लाभार्थी महिला…