प्रेमानंद महाराजांचे नाव घेत टाकलं जाळं, महिलेवर पाशवी बलात्कार…
उत्तर प्रदेशातील मथुरा आणि वृंदावन(Vrindavan) हे धार्मिक स्थळे असून येथे श्रद्धेच्या नावाखाली धक्कादायक घटना समोर आली आहे. वृंदावनमधील राधा निवास येथे राहणाऱ्या एका व्यक्तीने आग्रा येथील एका महिलेला आध्यात्मिक गुरू…