मोठी बातमी! जग भीषण युद्धाच्या उंबरठ्यावर, अमेरिकेचा मोठा निर्णय, ट्रम्प यांचा थेट आदेश.., भारतावरही मोठं संकट
अमेरिका आणि इराणमधील संबंध आता प्रचंड ताणले गेले आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर (US and Iran) घडामोडींना वेग आला असून, अमेरिकन दूतावासाकडून इराणमध्ये असलेल्या आपल्या सर्व नागरिकांसाठी अॅडवायझरी जारी करण्यात आली…