पार्थ पवार-शरद पवार यांच्यातील चर्चेचा व्हिडीओ समोर; पवार कुटुंबात चाललंय काय?
अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर आता राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदाची (Ajit Pawar) सूत्रे ही अजितदादा यांची पत्नी सुनेत्रा पवार यांच्याकडे आली आहेत. राष्ट्रवादी पक्षातील वरिष्ठ नेत्यांनही सुनेत्रा पवार यांच्याकडेच पक्षाचे सर्व अधिकार…