मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना थेट मदत मिळणार; फडणवीसांची घोषणा
राज्यात गेल्या १५ दिवसांत झालेल्या मुसळधार पावसामुळे लातूर, (direct)धाराशिव, नांदेड, बीड, परभणी, संभाजीनगर आणि सोलापूर जिल्ह्यांसह अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर आज मंत्रिमंडळ बैठकीत काही निर्णय…