सर्वसामान्यांना झटका! साखरेच्या दरात वाढ होणार?
ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आणि साखर (sugar)उद्योगासाठी एक मोठी आणि महत्वाची बातमी समोर आली आहे. महाराष्ट्रात साखरेच्या किमान बाजारभावात वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र सरकारकडे…