अजितदादांच्या विमानात नेमके किती लोक होते? प्रत्यक्षदर्शींनी अखेर सत्य सांगितलं!
28 जानेवारी रोजी अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर अनेक प्रश्न उपस्थित झाले होते.(plane) विशेषतः विमानात 5 लोक होते की 6, याबाबत सोशल मीडियावर आणि राजकीय वर्तुळात संभ्रम निर्माण झाला होता.…