सूर्यकुमार यादवच्या आईने श्रेयस अय्यरच्या तब्ब्येतीसाठी केली प्रार्थना पाहा व्हिडिओ
भारताचा संघ आजपासून टी20 मालिका ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळताना दिसणार आहे. टीम इंडियाला कांगारुच्या संघाविरुद्ध एकदिवसीय मालिकेमध्ये पराभवाचा सामना करावा लागला होता. आता सुर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारताचा संघ आजपासून खेळताना दिसणार आहे.…