लग्नाच्या पहिल्याच रात्री घडायचं असं काही की….
लग्नासारख्या(marriage) पवित्र नात्याचा गैरवापर करून फसवणूक करणारी आंतरराज्यीय टोळी वाशिम पोलिसांनी पर्दाफाश केली आहे. रिसोड पोलीसांनी टोळीतील तीन महिला आणि एक पुरुष यांना अटक केली असून, त्यांच्या ताब्यातून ४४ हजार…